Samsung 5G Phone : सॅमसंगचा 5G फोन लाँच 6000mAh बॅटरी आणि 256GB स्टोरेजसह किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

सॅमसंगनं जुलै २०२३ मध्ये ‘एम’ सीरीज अंतगर्त Samsung Galaxy M34 5G स्मार्टफोन लाँच केला होता. लाँचच्या वेळी १२८जीबी स्टोरेजसह कंपनीनं ६जीबी रॅम आणि ८जीबी रॅम व्हेरिएंट सादर केले होते. परंतु आता कंपनीनं ह्या हँडसेटचा नवा मॉडेल सादर केला आहे ज्यात 256GB Storage मिळते. चला जणूं घेऊया नव्या मॉडेलची किंमत आणि सविस्तर माहिती. 

गॅलेक्सी एम३४ ५जी फोनच्या नवीन व्हेरिएंटमध्ये २५६जीबी स्टोरेजसह ८जीबी रॅम मिळतो, ज्याची किंमत किंमत २४,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर जुन्या ८जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज मॉडेल १८,४९९ रुपयांमध्ये तर ६जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज मॉडेल १६,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. सॅमसंग ह्या फोनवर १,५०० रुपयांचा बॅक डिस्काउंट देखील देत आहे. 

सॅमसंग 5G फोनची फोन ची किंमत आणि फीचर्स पहा 

Leave a Comment

Close Help dada