MIB Bharti 2023 : १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी! पूर्ण प्रोसेस लवकरात लवकर पहा..|

माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कर्मचारी कार चालक पदाची भरती केली जाणार आहे. कर्मचारी कार चालक पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहेत. माहिती व प्रसारण मंत्रालय भरती २०२३ साठी कोण अर्ज करु शकतं, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता काय? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ. 

भरतीची पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment

Close Help dada