Cycle Subsidy For Girls : मुलींना शाळेत जाण्यासाठी मिळणार सायकल सरकार नवीन योजना राबवत आहे, त्या योजनेचा मिळवायचं असेल तर ही माहिती पूर्ण वाचा…|

आता मुलींसाठी राज्य सरकारची सुरू असलेली योजना म्हणून जी असणारी माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अंतर्गत जी मुलीच्या नावावर ठेव ठेवली जाते, याचबरोबर पाहिलं तर पाचवी ते बारावी पर्यंत शिकत असलेल्या मुलींना सायकल साठी अनुदान देणे, ग्रामीण भागातील असणाऱ्या विद्यार्थिनी ज्या की सातवी ते बारावी पर्यंत शिकत आहेत अशा मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी अनुदान उपलब्ध करून देणे, अनुसूचित जातीतील पाचवी ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना सायकलीसाठी अनुदान देणे. 

पाचवीपासून ते १२ वी पर्यंतच्या मुलींसाठी ज्या असणाऱ्या संगणक शिकण्यासाठी अनुदान देणे,पाचवीपासून बारावीपर्यंत शिकत असणाऱ्या मुलींना सायकलीचे अनुदान देणे, ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील 5 वी ते 12 वी पर्यंत शिकत असलेल्या मुलींना सायकली खरेदीच्या अनुदान देणे व तसेच माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत राज्य शासनाकडून मुलींना लाभ दिला जातो. अधिक माहिती वाचा

ग्रामीण भागात, अनेक मुली शाळा किंवा महाविद्यालयात जाऊ शकत नाहीत कारण शाळेच्या वेळेत कोणतीही बस उपलब्ध नसते किंवा इयत्ता पाचवी ते बारावीच्या मुलींना बसमध्ये प्रवेश नसतो. चालायला खूप वेळ लागतो. सायकली वेळेवर कार्यक्षम आहेत आणि महिला सोडण्याचे प्रमाण कमी करण्यात योगदान देतात. जातीचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अनुसूचित जातीतील मुलीही या प्रणालीसाठी पात्र ठरतात. लाभार्थी निवडण्याचे निकष: प्राप्तकर्ता मुलगी ग्रामीण भागातील असणे आवश्यक आहे. जर ती इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत शिकत असेल तर मुलीचा शाळेपासून घरापर्यंतचा प्रवास एक ते दोन किलोमीटरच्या दरम्यान असावा. 

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Help dada