Royal Enfield Upcoming Bike 2024 : भारतामध्ये नवीन बुलेट 2024 मध्ये लॉन्च होणार आहेत, त्या गाड्यांची किंमत आणि आकार हा पहा..|

नमस्कार मित्रांनो आता नवीन वर्षी आणखी एक दुचाकी येत आहे. अशा दुचाकी त्यांच्या आवाजामुळे भारत देशात फेमस आहेत. तर ती गाडी कोणती असेल Royal Enfield Upcoming Bike 2024 ही आपल्या भारतात नवीन वर्षी लॉन्च होणार आहे. यामध्ये कोणत्या प्रकारच्या Royal Enfield दुचाकी लॉन्च होणार आहेत, ते पाहणार आहोत. ही गाडी म्हणजे तिच्या आवाजावरून लोकांना आवडत असते आणि बुकींग सुद्धा करुन घेतील. 

तर मित्रांनो ही गाडी भारतामध्ये नोव्हेंबर 2023 मध्ये लॉन्च होणार आहे. या Royal Enfield Himalayan 452 याचे इंजिन हे 451.65cc चे आहे. ही दुचाकी लॉन्च झाल्यानंतर याची एक्स शोरुम किंमत ही 2,60,000 ते Rs 2,70,000 एवढी होऊ शकते. या गाडीची स्पर्धा ही KTM 390 Adventure करता येणार आहे.

हे पण वाचा :  प्राणी शेतात दररोज येत असतील तर करा हे काम पुन्हा शेतात एक ही प्राणी येणार नाही

 जर तुम्हाला ही Royal Enfield Roadster 450 आवडत असेल, तर याची लॉन्च होण्याची तारीख ही मार्च 2024 मध्ये होणार आहे. या दुचाकीला सॅडल स्टे, टॉप-बॉक्स माउंट आणि टूरिंग मिरर डिझाइन सादर केले जात आहेत. या गाडीला 6 स्पीड गिअर लावण्यात आले आहेत. Royal Enfield Roadster 450 मध्ये 450 cc सिंगल-सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजिन वापरले जाईल, जे 40bhp पॉवर आणि 45Nm पीक टॉर्क जनरेट करते. हिची शोरुम किंमत ही 2,40,000 ते 2,60,000 एवढी किंमत आहे. 

नवीन रॉयल इन्फिल्ड बुलेटचा आकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

Close Help dada