Today’s Maeket : महाराष्ट्रतील कांद्याचे भाव आज 7000 हजार रुपयांवर जाऊन पोहचले, कांद्याला आली मोठ्या प्रमाणात मागणी
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठ ते दहा दिवसांपासून कांद्याचे भाव वाढत आहेत. मागील आठवड्यात पाच हजारांच्या घरात असलेला दर बुधवारी सहा हजारांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे पांढऱ्यापेक्षा लाल कांद्याचा दर वाढला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होत आहे. मंचर बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त 7250/- रुपये दर मिळाला. अधिक माहिती वाचा सोलापूर … Read more